करंजाडेवासिय पिण्याच्या पाण्यासाठी उतरले रस्त्यावर

सिडकोच्या गलथान कारभाराचा नागरिकांनी वाचला पाढापनवेल, दि.१९ : गेल्या अनेक वर्षापासून करंजाडेवासियांना पाणी प्रश्‍नावरुन मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सिडकोच्या गलथान कारभारामुळे करंजाडेवासियांचा पाण्याचा प्रश्‍न अद्यापही निकाली न निघाल्याने त्याच्या विरोधात मंगळवार १८ जून रोजी करंजाडे पिपल्स फाऊंडेशनच्या वतीने मोठ्या संख्येने येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरुन सिडकोचा निषेध केला.सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे, मा.सरपंच रामेश्‍वर आंग्रे … Continue reading करंजाडेवासिय पिण्याच्या पाण्यासाठी उतरले रस्त्यावर