पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात सर्व कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश !

पनवेल दि.१४: महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे पुढील २० वर्षांचे पाण्याचे नियोजन असलेली न्हावा शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा 3ची आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिका आयुक्त मंगेश चितळे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह पाणीपुरवठा अधिकार्‍यांसमवेत शुक्रवारी पाहणी केली. या वेळी त्यांनी वयाळ ते भोकरपाडा पाईपलाईनच्या सद्यस्थितीत असलेल्या कामाची पाहणी करून या योजनेची सर्व कामे 31 मार्चच्या आधी … Continue reading पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात सर्व कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश !