जिल्ह्यात तापमानात वाढ; उष्णतेपासून बचावासाठी महत्त्वाच्या सूचना जारी
अलिबाग दि.8: प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्याकडून रायगड जिल्ह्यात ६ मार्च ते १० मार्च २०२५ दरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाढत्या उन्हाळ्याचा विचार करता, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र शासन यांच्याकडून नागरिकांसाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी हे करा:पुरेसे पाणी प्या: तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाने … Continue reading जिल्ह्यात तापमानात वाढ; उष्णतेपासून बचावासाठी महत्त्वाच्या सूचना जारी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed