जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार – वनमंत्री गणेश नाईक

पनवेल दि.७: आमदार प्रशांत ठाकूर ठामपणे बोलतात आणि असे असतानाही त्यांच्यामध्ये कुठलाही अहंकार नाही त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर “सदगुणी आमदार” आहेत, असे गौरवोद्गार राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी खारघर येथे नमो चषक क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटनाप्रसंगी केले. लोकनेते रामशेठ ठाकूर जनहितासाठी नेहमी पुढाकार घेतात आणि त्यांच्या मुलांवर उत्तम संस्कार असल्याने आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर … Continue reading जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार – वनमंत्री गणेश नाईक