अलिबाग, दि.15: पनवेल येथे असलेल्या जुन्या न्यायालयीन इमारतीमधील सर्व न्यायालये तेथील न्यायालयाच्या नवीन इमारतीत दि.13 जून 2020 पासून स्थलांतरित करण्यात आलेली आहेत, याची नोंद सर्व विधीज्ञ,पक्षकार आणि संबंधितांनी घ्यावी, असे प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती विभा इंगळे यांनी कळविले आहे.