कळंबोलीत निसर्ग पूरक हळदी कुंकू, झाडे लावा झाडे जगवा चा नारा !

कळंबोली दि.२ : सध्या ठीक ठिकाणी हळदी कुंकू समारंभ आयोजित केले जातात. विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, निवडणुकीसाठी असलेले इच्छुक उमेदवार याकरता अग्रभागी असतात. त्याचबरोबर विविध गृहनिर्माण संस्थांमध्येही हा कार्यक्रम पार पडतो. शनिवारी कळंबोली सेक्टर १४ येथील आशीर्वाद सोसायटीमध्येही सुहासिनींच्या जिव्हाळ्याचा हा उपक्रम पार पडला. विशेष म्हणजे यावेळी सहभागी झालेल्या महिला भगिनींना संक्रांत वाण म्हणून … Continue reading कळंबोलीत निसर्ग पूरक हळदी कुंकू, झाडे लावा झाडे जगवा चा नारा !