‘कृतार्थ मी साहित्यिकांचा’ – लोकनेते रामशेठ ठाकूर !

कोमसापतर्फे कवी संमेलन, परिसंवाद,सन्मान पुरस्कार, अभिष्टचिंतन सोहळा संपन्नपनवेल दि.३: माझ्या आयुष्यात मला साहित्य रूपाने साहित्यिकांनी भरभरून दिले आहे,त्यामुळे खरोखरच मी त्यांचा कृतार्थ आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्यावतीने आयोजित केलेल्या लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक कृतार्थ संध्याकाळ’ या साहित्यिक कार्यक्रमात केले. या … Continue reading ‘कृतार्थ मी साहित्यिकांचा’ – लोकनेते रामशेठ ठाकूर !