राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहितीमुंबई, दि. २३ : कोकण किनारपट्टीला आज सायंकाळी ५-३० पासून दिनांक २५ जून २०२५ रोजीचे रात्री ८-३० वाजेपर्यंत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राज्यात पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट … Continue reading कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह घाट परिसरात ऑरेंज अलर्ट !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed