भव्य क्रीडा महोत्सव ‘नमो चषक -2025’

पनवेल दि.२२: लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने दिनांक २३, २४ व २५ जानेवारीला उलवा नोडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘भव्य क्रीडा महोत्सव’ अर्थात ‘नमो चषक २०२५’ चे स्पर्धेचे उदघाटन गुरुवार दिनांक २३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.उलवा नोडमधील सेक्टर १२ येथील रामशेठ … Continue reading भव्य क्रीडा महोत्सव ‘नमो चषक -2025’