पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक -२०२४; कोंकण विभागात एकूण ६४.१४ टक्के मतदान !
नवी मुंबई, दि.२७ :- कोंकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी दिनांक २६ जून, २०२४ रोजी कोकण विभागातील पाचही जिल्ह्यांच्या प्राप्त आकडेवारीनुसार एकूण ६४.१४ टक्के मतदान झाले. मतदार यादीनुसार कोकण विभागामध्ये १ लाख २७ हजार ७६९ पुरुष, ९५ हजार ६३९ स्त्री मतदार असे एकूण २ लाख २३ हजार ४०८ पदवीधर मतदार आहेत. त्यापैकी ८४ हजार ६६५ … Continue reading पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक -२०२४; कोंकण विभागात एकूण ६४.१४ टक्के मतदान !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed