माळरान ते हिरवाई; निर्जीव वन जमिनीला केले हरित समृद्ध !
पनवेल दि.१२: पडीक असलेल्या निर्जीव वनजमिनीला दीपक फर्टिलायझर्सने हरित करत समृद्ध केल्याने म्हाळुंगी येथील वनजमीन माळरान ते हिरवाई अशा प्रवासाने पुनर्जीवित झाली.तळोजा येथील दीपक फर्टिलायझर्सच्या प्रकल्पापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेली ही जमीन निर्जीव अवस्थेत होती. आणि त्यामुळे निसर्गाची कुजबुज ओसरल्यासारखी वाटत होती, एक उजाड माळरान मागे सोडले होते, पण आशा हरपली नव्हती. महाराष्ट्र प्रदूषण … Continue reading माळरान ते हिरवाई; निर्जीव वन जमिनीला केले हरित समृद्ध !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed