स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रय गांधी यांचे निधन !

पनवेल दि.४: भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाच्या ‘चले जाव’ चळवळीत सक्रिय सहभागी झालेले पनवेल येथील सुप्रसिद्ध डॉक्टर प्रभाकर गांधी यांचे बंधू स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रय गांधी यांचे वृद्धापकाळाने जोगेश्वरी येथील निवासस्थानी निधन झाले. ते १०२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुली, एक जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. गांधी यांच्या इच्छेनुसार कुटुंबियांनी मुंबईतील नायर रुग्णालयात त्यांचे देहदान केले. … Continue reading स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रय गांधी यांचे निधन !