ट्रेलर मधून किमती ऐवज चोरणारी चौकडी गजाआड; दोन दुचाकी सह १५ मोबाईल हस्तगत !

ट्रेलर मधून किमती ऐवज चोरणारी चौकडी गजाआड; दोन दुचाकी सह १५ मोबाईल हस्तगत !पनवेल दि. २१ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील पनवेल ते शेडुंग जाणाऱ्या ओव्हरब्रीज जवळ थांबलेल्या ट्रेलर मधून मोबाईल, रोख रक्कम व इतर कागदपत्रे चोरणाऱ्या चौकडीला पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे .याबाबतची तक्रार ट्रेलर चालक विनोद बिंद याने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात … Continue reading ट्रेलर मधून किमती ऐवज चोरणारी चौकडी गजाआड; दोन दुचाकी सह १५ मोबाईल हस्तगत !