गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक आधार !

उलवे, ता. १६ (कृष्णा पाटील) : “विद्यार्थिनी शिकल्याच पाहिजेत, यासाठी मी १९९५ पासून सक्रियपणे काम करतोय. शिक्षणाला माझे नेहमीच प्राधान्य आहे. मुली चांगल्याप्रकारे शिकाव्यात यासाठीच गव्हाण-कोपरच्या विद्यालयात त्या काळी दहावी परीक्षा केंद्र सुरू केले. त्यामुळे तेथील मुली चांगल्याप्रकारे शिकू लागल्या. तेव्हापासूनच तेथील अल्पवयीन मुलींचे लग्न होण्याचे प्रमाण थांबले. ही माझ्यासाठी खूप मोठी कमाई आहे. आज … Continue reading गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक आधार !