पनवेल, दि.20: रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत विस्टा फूड्स च्या सी एस आर फंडा द्वारे पनवेल परिसरातील कॅन्सर रुग्णांना कमीत कमी खर्चात केमोथेरपी ची ट्रिटमेंट मिळण्यासाठी डॉ. सलिल पाटकर यांच्या इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर चे Affordable Chemotherapy Center ला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.या प्रसंगी विस्टा फूड चे मार्गदर्शक सल्लागार चंद्रशेखर सोमण … Continue reading केमोथेरपी ट्रिटमेंट साठी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत; रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत विस्टा फूड्स चे सहकार्य !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed