लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त समता मार्च !

पनवेल दि.२६: सामाजिक न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांची भक्कम पायाभरणी करणाऱ्या लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज, २६ जून २०२५ रोजी सकाळी ७ वाजता पनवेलमध्ये एक प्रेरणादायी समता मार्च काढण्यात आला.हा मार्च केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांवरील विचारांची सशक्त अभिव्यक्ती होती.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून अभिवादन … Continue reading लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त समता मार्च !