Electricity Bill News: विजेचं बिल कमी होणार !
वीजदर कपातीबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार- अविनाश कोळीपनवेल दि.२६: राज्यातील सर्व घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक वीज ग्राहकांसाठी वीज दर कमी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी आभार व्यक्त केले.राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केल्यामुळे साडेसात एचपीपर्यंतचे पंप असलेल्या राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना यापूर्वीच सिंचनासाठी मोफत वीज मिळत … Continue reading Electricity Bill News: विजेचं बिल कमी होणार !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed