डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६६ वी पुण्यतिथी; दोन्ही राष्ट्रवादीचे दिग्गज मंडळी उपस्थित; रयत शिक्षण संस्थेला सदैव मोलाची साथ देणाऱ्या देणगीदारांचा केला गेला सन्मान

लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला ठाकूर आणि महेंद्रशेठ घरत यांचा कर्मवीर भूमीत हृद्य सत्कारसातारा दि.९: रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी स्वतःच्या दातृत्वाने शंभर कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक मदत करणारे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांनी यंदाही रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी ०२ कोटी १२ लाख रुपयांची … Continue reading डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६६ वी पुण्यतिथी; दोन्ही राष्ट्रवादीचे दिग्गज मंडळी उपस्थित; रयत शिक्षण संस्थेला सदैव मोलाची साथ देणाऱ्या देणगीदारांचा केला गेला सन्मान