शाहू बोर्डिंगसाठी ५० लाख रुपयांची देणगी !

पनवेल दि. ०१: ज्या प्रमाणे वारकर्‍यांना पंढरीत गेल्यावर आनंद होतो, तोच आनंद आम्हाला धनिणीच्या बागेत आल्यावर होतो. त्यामुळे धनिणीची बाग ही रयत शिक्षण संस्थेची पंढरी आहे, असे उद्गार संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य, थोर देणगीदार, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सातारा येथे काढले. रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या ९५ व्या पुण्यतिथी कार्यक्रमात प्रमुख … Continue reading शाहू बोर्डिंगसाठी ५० लाख रुपयांची देणगी !