विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करण्याची मागणी !
पनवेल दि.१३: महानगरपालिका हद्दीतील विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदनही दिले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील उपस्थित होते.पनवेल महानगरपालिका हद्दीत ठिकठिकाणी … Continue reading विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करण्याची मागणी !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed