आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावे अज्ञात व्यक्तीकडून पैशांची मागणी; पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पनवेल दि.६: लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाने अज्ञात व्यक्तींकडून अनेकांना फोन करून पैशांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तातडीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.आमदार प्रशांत ठाकूर यांचे नाव वापरून काही अज्ञात व्यक्ती व्यक्तींना फोन करून … Continue reading आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावे अज्ञात व्यक्तीकडून पैशांची मागणी; पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल