पनवेलच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून क्रिकेटचे रत्न मिळतील – आशीष शेलार
गावसकर, सचिन, विराट आणि पुढचा कोण तर तो पनवेलमधून खेळाडू असेल – दिलीप वेंगसरकरपनवेल दि.२८: क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लॉर्ड मैदानावर दिलीप वेंगसरकर यांनी धावांचे तीनदा शतक झळकवले आहे आणि अशा रत्नपारखी व्यक्तिमत्वाकडून पनवेलच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून क्रिकेटचे रत्न मिळतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी … Continue reading पनवेलच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून क्रिकेटचे रत्न मिळतील – आशीष शेलार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed