“काँग्रेसला चांगले दिवस येतील” – जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे ठाम मत !

उलवे नोड, ता. ०१ : रायगडमधील बहुसंख्य पक्षांचे पुढारी स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपमध्ये जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. लवकरच मुहूर्त निघेल आणि भाजपशी लगीनगाठ बांधून आपापल्या संसारात रममाण होतील. त्यामुळे रायगडमध्ये सद्यस्थितीत काँग्रेसला पोषक वातावरण असून कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये, मी प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. त्यामुळे रायगडमध्ये लवकरच काँग्रेसचला चांगले दिवस येतील, भाजप-काँग्रेस … Continue reading “काँग्रेसला चांगले दिवस येतील” – जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे ठाम मत !