ग्रामपंचायत भेंडखळ उपसरपंच पदी काँग्रेसचे अजित ठाकूर !
पनवेल दि.२६: रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे विश्वासू सहकारी अजित ठाकूर यांची भेंडखळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज त्यांनी मान्यवरांच्या उपस्थिती उपसरपंच पदाचा पदभार स्विकारला.अजित ठाकूर हे कॉंग्रेस पक्षाचे तडफदार युवा नेते आहेत. रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली ते राजकीय, सामाजिक तसेच कामगार क्षेत्रात काम … Continue reading ग्रामपंचायत भेंडखळ उपसरपंच पदी काँग्रेसचे अजित ठाकूर !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed