सीकेटी महाविद्यालयास नॅकचे A++ मानांकन; राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये ‘सीकेटी’ दुसऱ्या क्रमांकावर !

पनवेल दि.17: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी मधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजच्या चौथ्या मूल्यांकनाच्या फेरीसाठी नॅक पीअर टीमने 2 आणि 3 डिसेंबर 2024 रोजी भेट दिली होती. या मूल्यमापनामध्ये राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदने (नॅक) महाविद्यालयास 3.52 सी.जी.पी.ए. सह ‘ए++’ हे सर्वोच्च मानांकन शुक्रवारी प्रदान केले गेले. या … Continue reading सीकेटी महाविद्यालयास नॅकचे A++ मानांकन; राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये ‘सीकेटी’ दुसऱ्या क्रमांकावर !