CIDCO News: ‘अभय’ योजनेस १५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ !

आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची मागणी व पाठपुरावा आला कामीपनवेल दि.२६: सिडको वसाहत विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘अभय’ योजनेस शासनाने १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली असून माजी मंत्री आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी शासनाकडे केलेली मागणी व पाठपुरावा कामी आला आहे.सिडको अंतर्गत अतिरिक्त भाडेपट्टा … Continue reading CIDCO News: ‘अभय’ योजनेस १५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ !