CIDCO – Naina Project: नैना प्रकल्पासंदर्भात ग्रामस्थांच्या मनातील शंका, संभ्रम दूर करा; राज्य विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी

…..तोपर्यंत कोणत्याही पद्धतीची कारवाई सिडकोने करू नये अथवा तसा प्रयत्नही करू नये – आमदार प्रशांत ठाकूरअधिवेशनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार – नामदार उदय सामंत5038 घरे तोडण्याची फक्त अफवा असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लेखी निवेदनात माहितीपनवेल दि.१०: सिडकोमार्फत पनवेल परिसरातील विमानतळासाठी नियोजित करण्यात आलेल्या नैना प्रकल्पासंदर्भात शासनाने प्रकल्पग्रस्तांसोबत तातडीने बैठकीचे आयोजन करून ग्रामस्थांच्या … Continue reading CIDCO – Naina Project: नैना प्रकल्पासंदर्भात ग्रामस्थांच्या मनातील शंका, संभ्रम दूर करा; राज्य विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी