छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे लोकार्पण; महाराष्ट्रात शिवरायांचं एकमेव मंदिर !
ठाणे,दि.17: देव, देश अन् धर्मापायी ज्या राजाने आपले संपूर्ण आयुष्य खर्ची पाडले, सर्वांसाठी दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचे मंदिर होणे, ही अतिशय अभिमानाची बाब असून सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. येथे महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकाला निश्चितच प्रेरणा मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवक्षेत्र मराडे पाडा, ता.भिवंडी येथील छत्रपती … Continue reading छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे लोकार्पण; महाराष्ट्रात शिवरायांचं एकमेव मंदिर !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed