“शिवराज्याभिषेक सोहळा” उपस्थितांना महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव देऊन गेला !
पनवेल दि.२०: उलवा नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “महाराष्ट्राची महासंस्कृती” या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या लोककला, लोकसंगीत, कोळीगीत, गणगवळणी, लावणी, पालखी, अभंग, पोवाडा, बहुरंगी संगीत आणि नृत्य रचनांनी मंत्रमुग्ध होतानाच विशेषतः यावेळी सादर झालेला “शिवराज्याभिषेक सोहळा” उपस्थितांना महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव देऊन गेला. त्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवर आधारित या मराठमोळ्या कलाविष्कारातून छत्रपती … Continue reading “शिवराज्याभिषेक सोहळा” उपस्थितांना महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव देऊन गेला !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed