केंद्र सरकार कामगार चळवळ नेस्तनाबूत करू पाहतेय – कामगार नेते महेंद्रशेठ घरत !

आयटीएफच्या कार्यशाळेचे महेंद्रशेठ घरत यांच्या उपस्थितीत मुंबईत उदघाटनउलवे, ता.17 (कृष्णा पाटील) : सध्याचे केंद्र सरकार कामगार संघटनां नेस्तनाबूत करू पाहतेय, ब्रिटिश राजनिती अवलंबली जात आहे, तरीही कामगारांसाठी आम्ही लढणारच, नाहीतर गुलामगिरी सहन करावी लागेल. नवीन पोर्ट येतायत, पण मालक वर्गाच्या दादागिरीमुळे संघटनांना मर्यादा येतायत, असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत मुंबई येथील आयटीफ परिषदेत म्हणाले.आयटीएफ … Continue reading केंद्र सरकार कामगार चळवळ नेस्तनाबूत करू पाहतेय – कामगार नेते महेंद्रशेठ घरत !