Category: लाईफस्टाईल

संततधारच्या पावसाने पनवेलकरांची दाणादाण; रहदारीचे रस्ते झाले जलमय !

पनवेल, दि.7 गेले दोन दिवस संततधार पाऊस पडत असल्याने पनवेल तालुक्यात ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. तालुक्यातील आदई आणि कळंबोली परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.पनवेल आणि परिसरात शनिवारपासून…

नवी मुंबईतील सर्वात मोठी सौर ऊर्जा प्रणाली कार्यान्वित; दरमहा अंदाजे ३६००० युनिट वीज होणार निर्माण !

कल्पतरू रिव्हरसाइड हाउसिंग सोसायटीचा उपक्रमपनवेल दि.५: शाश्वत उर्जा पद्धतींसाठी एक ऐतिहासिक कामगिरी म्हणून पनवेल मधील कल्पतरू रिव्हरसाइड हाउसिंग सोसायटीने सौर ऊर्जा प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीचे उदघाटन पनवेल महापालिकेचे…

चिमण्यांच्या संवर्धनासाठी “एक घोंसला चिड़ियों के लिए” उपक्रम; चिमण्यांना कृत्रिम निवारा व अन्न उपलब्ध करून देण्यात येणार !

पनवेल,दि.४ : पनवेल महानगरपालिका व बापूसाहेब डी. विसपूते कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमानातून जैवविविधता संवर्धनपर उपक्रमांतर्गत चिमणी संवर्धनासाठी व याच्या जनजागृतीसाठी रविवार दिनांक ३० जून रोजी “एक घोंसला चिड़ियों…

बीसीटी लॉ कॉलेजला ‘नॅक’चे मानांकन

बी+ श्रेणी प्राप्त; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदनपनवेल दि.४: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेल खांदा कॉलनीतील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयाने राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषद (नॅक) बंगळुरूकडून…

१ लाख कोटींच्या योजनांचा समावेश असलेला क्रांतिकारी अर्थसंकल्प – आमदार प्रशांत ठाकूर !

महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शनासाठी पनवेल भाजपा कडून महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्तीपनवेल दि.३: राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला, वारकरी, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणारा आहे.…

सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या शाळांना भुखंड लवकरात लवकर द्यावा !

रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनमुंबई दि.३: सिडको प्रकल्पग्रस्तांच्या शैक्षणिक संस्था चालवीत असलेल्या शाळांना भुखंड मिळण्यासाठी दोन वर्षांपुर्वी सिडको प्रशासना कडून प्रकल्पग्रस्तांसाठी निविदा काढण्यात…

Matheran News: नगरपरिषद शाळेतील विद्यार्थ्यांची स्वच्छतागृहा अभावी होते गैरसोय !

माथेरान दि.२९ (मुकुंद रांजणे) शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल या शाळेतील नादुरुस्त स्वच्छता गृहाचे काम अद्यापही पूर्ण करण्यात आलेले नसल्याने याचा शालेय विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन…

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना; ज्येष्ठ नागरिकांना सरकार घडवणार देवदर्शन !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणामुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या…

Maharashtra Budget 2024: राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद !

राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात कुणासाठी काय ?मुंबई, दि. 28 :- महाराष्ट्राची गौरवशाली अध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’, पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा, वारीतल्या…

धुक्यात हरवले माथेरान; पावसाळी पर्यटन हंगामासाठी सज्ज !

सुरक्षेच्या दृष्टीने आदर्श पर्यटन स्थळ – ट्रेकिंगसाठी पसंतीमाथेरान दि.२८: (मुकुंद रांजणे) माथेरानला निसर्गाचा वरदहस्त लाभला असून पावसाळ्यात चार महिने संपूर्ण आजूबाजूच्या परिसरात व डोंगर कुशीत धुक्याची चादर पसरलेली असते त्यामुळे…

You missed

error: Content is protected !!