उरण येथे उपजिल्हा रुग्णालय होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु !
अलिबाग,दि.9: उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड येथे 100 खाटांचे श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालय तसेच डॉक्टर,कर्मचारी यांच्यासाठी निवासी इमारत बांधण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीदरम्यान पवार यांनी सकारात्मक मत…










