साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मान करावा – आमदार प्रशांत प्रशांत ठाकूर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी !
पनवेल दि.1: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाजाप्रती दिलेले समर्पित योगदान लक्षात घेऊन त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी…