मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया सागरी मार्गावर मोबाईल मेडीकल युनिटसह बाेट अँबुलन्स सेवा लवकरच !
अलिबाग, दि.9 :- मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया या सागरी मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर मोबाईल मेडीकल युनिटसह बोट अँम्बुलन्स सेवा बाह्य यंत्रणेकडून लवकरच कार्यान्वित होण्याला अखेर यश आले आहे. याबाबतचा…