विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर; पनवेल एमकेसीएलच्या वतीने आयोजन !
पनवेल दि.१० : दानशूर व्यक्तिमत्त्व आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या वयाच्या ७५ व्या अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून त्या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले आहे. याच उपक्रमांतर्गत महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) पनवेल यांच्या वतीने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘भरारी २०२५’ हे करिअर विषयक मोफत … Continue reading विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर; पनवेल एमकेसीएलच्या वतीने आयोजन !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed