वाढदिवसानिमित्त रक्तदान रुपी शुभेच्छा !

आमदार प्रशांत ठाकूर सह चिरंजीव अमोघ ठाकूर यांचेही रक्तदानपनवेल दि.२२: दरवर्षी लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत असले तरी कार्यकर्ते त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करतात. यावर्षी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानुसार रक्तदान करून देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्याच अनुषंगाने पनवेलमध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन … Continue reading वाढदिवसानिमित्त रक्तदान रुपी शुभेच्छा !