पनवेलमध्ये ‘लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ’; हजारों लाडक्या बहिणींचा उदंड प्रतिसाद !

पनवेलदि. १९: भाजप महिला मोर्चाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पनवेल येथील ‘लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ’ कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने लाडक्या बहिणींनी उपस्थित राहून उदंड प्रतिसाद दिला. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला अत्यंत उल्हासदायी वातावरणात झालेला हा कार्यक्रम जणू श्रावण महिन्यातील सणाचा साज लावणारा होता. यावेळी महिलांनी आमदार प्रशांत ठाकूर यांनाही राख्या बांधत हा आनंददायी सोहळा साजरा केला.प्रदेश महिला मोर्चाच्या आवाहनानुसार … Continue reading पनवेलमध्ये ‘लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ’; हजारों लाडक्या बहिणींचा उदंड प्रतिसाद !