बीसीटी लॉ कॉलेजला ‘नॅक’चे मानांकन

बी+ श्रेणी प्राप्त; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदनपनवेल दि.४: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेल खांदा कॉलनीतील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयाने राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषद (नॅक) बंगळुरूकडून बी+ श्रेणी आणि 2.69 सीजीपीएसह मानांकन प्राप्त करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले. नॅक … Continue reading बीसीटी लॉ कॉलेजला ‘नॅक’चे मानांकन