Author: खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांची माहिती जाहीर (दि.01 मार्च ते 30 एप्रिल)

अलिबाग, दि.1 : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 30 एप्रिल 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांचा तपशिल कळविला आहे, जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 30/04/2020) –…

परराज्यातील अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी Raigad e-Pass ॲपची सुविधा !

अलिबाग, दि.1: करोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे परराज्यातील अडकून पडलेल्या नागरिकांसाठी आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याकरिता जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत अधिकारी…

कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी विसपुते कॉलेजची ऑनलाइन ‘जाणीवजागृती’ !

पनवेल दि.०१: आज १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन… सद्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे, यामुळे गेले अनेक दिवस घरात राहिल्याने नकारात्मकतेमध्ये वाढ झाली…

महाराष्ट्र दिन : जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण !

अलिबाग, दि.1 : महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज 60 वर्ष पूर्ण झाली असून या वर्धापनदिनानिमित्त पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत…

जिल्ह्यात कोरोनाचे आज ६ नवे रुग्ण; पनवेल मनपा -५, उरण-१ !

पनवेल दि.३०: जिल्ह्यात आज एकूण कोविड बाधित रुग्ण संख्येत -६ ने वाढ झाली असून पनवेल मनपा -५ तर उरण-१ अशी आकडेवारी आहे आजचे नविन रूग्ण : १) आज खारघर सेक्टर-४…

जिल्ह्यातील करोना संबंधी आज पर्यंतची आकडेवारी !

अलिबाग, दि.30 : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 29 एप्रिल 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 29/04/2020)…

उरण तालुक्यातील मोरा येथील परिसर करोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित !

अलिबाग, दि.30 : जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मोरा येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनाबाधित रुग्ण राहात असलेला दक्षिणेकडून भवरा गणपती मंदिराजवळील सदाशिव केशव पारकर ते उत्तरेकडील…

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा !

मुंबई दि ३०: लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, यात्रेकरू तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून सर्व जिल्हाधिकारी हे…

पनवेल तालुक्यातील विचुंबे येथील परिसर करोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित !

अलिबाग, दि.30 : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विचुंबे येथील मंगलमूर्ती सोसायटी,एफ विंग,रुम नंबर 1 येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनबाधित रुग्ण रहात असलेले मंगळमूर्ती को.ऑ.हौ.सोसायटी, एफ…

कोकणसह रायगडात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस !

रत्नागिरी दि.29 (सुनील नलावडे) वाढता उन्हाळा. उकाडा आणि घामाच्या धारा. त्यात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन यामुळे हैराण झालेल्या जनतेला वरूनराजाने काहीसा दिलासा दिला. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. राज्यातील…

error: Content is protected !!