स्टील चेंबर संचालक मंडळाला सहाय्यक निबंधकांचा दणका !

कळंबोली दि.२९: कळंबोली लोह पोलाद बाजार समितीच्या आवारातील स्टील चेंबर बिझनेस अँन्ड ऑफिस प्रिमायसेस सहकारी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. पाच वर्षासाठी त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. त्याचबरोबर स्वीकृत सदस्य सुद्धा निवडता येणार नाही. सिडको सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधकांनी हा निर्णय दिला असून शासनाचे नियम व अटी आणि शर्तीचे पालन करण्यामुळे संबंधितांना … Continue reading स्टील चेंबर संचालक मंडळाला सहाय्यक निबंधकांचा दणका !