अमृतमयी कीर्तन महोत्सव; हरिनामाच्या गजरात भक्तीच्या मेळाव्याला भव्य प्रारंभ !
पनवेल दि.३१ (हरेश साठे) दानशूर, समाजसेवक आणि माणुसकीचा धर्म अखंड जपणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कीर्तन महोत्सवा’ला हरिनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात व भक्तीमय वातावरणात भव्य प्रारंभ झाला.खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला पनवेल, उरण, कर्जत, खालापूर परिसरातील हजारो भाविकांनी … Continue reading अमृतमयी कीर्तन महोत्सव; हरिनामाच्या गजरात भक्तीच्या मेळाव्याला भव्य प्रारंभ !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed