कामगारांच्या हक्काच्या लढ्यासाठी देशातील सर्व केंद्रीय संघटनांनी एकत्र यावे

आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे आवाहनमुंबई, ता. १६: न्यू मॅरिटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटना (NMKG) गेल्या २० वर्षांपासून कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढत आहे. जागतिक पातळीवरील शिपिंग कंपनी मर्क्स, डी. पी. वर्ल्ड, पीएसए सिंगापूर, अदानी ग्रुप येथील कामगारांना संघटित करून सेवा-शर्तींच्या अधिन राहून चांगले वेतनवाढीचे करार केलेले आहेत. भारतातील आयटीएफ सलग्न सर्व संघटनांनी एकत्र येऊन … Continue reading कामगारांच्या हक्काच्या लढ्यासाठी देशातील सर्व केंद्रीय संघटनांनी एकत्र यावे