विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्त युवकांचे मैदानांसाठी साकडं !

पनवेल दि.३०: दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी विस्थापित करण्यात आलेल्या तरघर, उलवे, कोंबडभुजे, गणेशपूरी या गावांतील युवकांना खेळासाठी मैदान उरलेले नाही. पूर्वी सर्व गावांलगत खेळाची स्वतंत्र मैदाने होती ती सर्व विमानतळाच्या कामासाठी घेण्यात आली, मात्र गावे विस्थापित करतांना सिडकोने एकाही गावाला स्वतंत्र खेळाच्या मैदानासाठी जागा दिली नाही त्यामुळे युवकांनी खेळण्यासाठी जायचे कुठे हा प्रश्न निर्माण … Continue reading विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्त युवकांचे मैदानांसाठी साकडं !