लाडघर-बुरोंडी समुद्रात मत्स्यव्यवसायची एल.ई. डी. नौकेवर कारवाई !

रत्नागिरी दि.१२ (सुनील नलावडे) समुद्रातील अनधिकृत मासेमारीला आळा घालण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्यानंतर रत्नागिरीचे मत्स्य व्यवसाय खाते ऐक्शन मोड वर आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दापोली तालुक्यातील लाडघर-बुरोंडी समुद्रामध्ये सोमवारी मध्यरात्री एल.ई.डी. लाईट वापरणाऱ्या नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. या नौकेवर तांडेलसह 4 खलाशी होते. सदर नौका जप्त … Continue reading लाडघर-बुरोंडी समुद्रात मत्स्यव्यवसायची एल.ई. डी. नौकेवर कारवाई !