शेलघरमध्ये उभारले जाणार भव्यदिव्य साई मंदिर !

रामशेठ ठाकूर यांची अडीच कोटींची, तर महेंद्रशेठ घरत यांची ५५ लाखांची देणगी !उलवे नोड, ता.७ : दिवंगत ज. आ. भगत साहेबांचे नाव मोठे व्हावे, लोकांच्या कायम लक्षात राहावे, म्हणून भगत साहेबांच्या नावाने शिक्षण संस्था सुरु केली.शेलघर हे भगत साहेबांचे गाव आहे येथे भव्यदिव्य साई मंदिर उभारण्यात येत आहे त्याचे मला विशेष कौतुक आहे. या मंदिर … Continue reading शेलघरमध्ये उभारले जाणार भव्यदिव्य साई मंदिर !